प्रतिनिधी देवळा: ज्ञानेश्वर आढाव
मातोश्री ग्राम शेत पानद रस्ता गंगावाडी पांदी ते पाटकॅनाल पर्यंत महालपाटणे या कामाचे आज उदघाटन करण्यात आले उदघाटन प्रसंगी पालकमंत्री दादाजी भुसे , जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी अशीमा मित्तल व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते.
यावेळी जि. प. पशुसंवर्धन अधिकारी विष्णुपंत गर्जे, गटविकास अधिकारी देवळा राजेश देशमुख , सहाय्यक गटविकास अधिकारी भरत वेंदे, शाखा अभियंता आर. बी. चव्हाण, तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ. पजई , निलेश मोरे , राजेंद्र देवरे , भरत चव्हाण , पाटील, ग्राम विकास अधिकारी अरुण पाटील, सरपंच सुमन अहिरे, ग्रामपंचायत सदस्य तुषार कुलकर्णी, योगेश अहिरे, गणेश बच्छाव व ग्रामस्थ वसंत भाटेवाल, भाऊसाहेब ठाकरे, बापू संपत आहिरे, उत्तम बच्छाव,अनिल चव्हाण, नंदू ठाकरे, नंदु आहीरे, महिंद्र खरोले, पप्पू शेलार, दादा केंदळे, अमोल शेलार,रावा पवार, विक्रम पवार, योगेश जगताप, राहुल आहिरे, अजय जगताप,धोंडा ठाकरे उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा